Friday, October 30, 2015

अंकगणित श्रेढी

दहावीसाठी ऑनलाइन टेस्ट

मित्रांनो,

येथे तुम्ही विषय बीजगणित प्रकरण क्रमांक :
1) अंकगणित श्रेढी
या प्रकरणावर ई-टेस्ट देऊ शकता आणि त्या ई-टेस्ट चा ताबडतोब निकाल पाहू शकता..!
ई-टेस्टने करा, विषय तयारी, क्षणात निकाल,मिळेल आनंद भारी !!!


कृपया खालील माहिती भरा!


नाव :     

शाळा :

इयत्ता :              तुकडी :

हजेरी क्रमांक :          दिनांक :


Q1. एका क्रमिकेचे n वे पद 3n + 1 आहे तर तिचे चौथे पद कोणते ?

A) 11
B) 9
C) 13
D) 10


Q2. एका क्रमिकेसाठी Sn = n2( n + 1) तर तिचे पहिले पद किती ?

A) 1
B) 2
C) 9
D) 19


Q3. जर tn = 2n + 5 तर दहावे पद कोणते ?

A) 25
B) 24
C) 21
D) 12


Q4. 12, 16, 20, 24, ……….. या अंकगणित श्रेढीसाठी पदांतील साधारण फरक किती ?

A) 1
B) 2
C) 4
D) 3


Q5. 1+2+3+ …….+10 = ………..

A) 55
B) 45
C) 34
D) 65


Q6. एका अंकगणितीय श्रेढी मधील पहिले पद 2 आहे व साधारण फरक 25 आहे तर तिचे तिसरे पद कोणते ?

A) 52
B) 25
C) 50
D) 57


Q7. 1, 3, 5, ……….. अंकगणितीय श्रेढी मधील पाचवे पद कोणते ?

A) 7
B) 9
C) 11
D) 13


Q8. 15, 35, 55, ……….. अंकगणितीय श्रेढी मधील सहावे पद कोणते ?

A) 105
B) 125
C) 115
D) 155


Q9. एका अंकगणितीय श्रेढीसाठी a = 4 व d = 3 असल्यास पाचवे पद कोणते ?

A) 16
B) 19
C) 11
D) 17


Q10. 2.5, 7.5, 12.5,………. या अंकगणितीय श्रेढीतील पदांमधील साधारण फरक किती?

A) 5.5
B) 4
C) 6
D) 5




Print Friendly and PDF

No comments: