Friday, October 30, 2015

वर्ग समीकरणे

दहावीसाठी ऑनलाइन टेस्ट

येथे तुम्ही विषय बीजगणित प्रकरण क्रमांक :
2) दोन चलातील रेषीय समीकरणे
या प्रकरणावर ई-टेस्ट देऊ शकता आणि त्या ई-टेस्ट चा ताबडतोब निकाल पाहू शकता..!
ई-टेस्टने करा, विषय तयारी, क्षणात निकाल,मिळेल आनंद भारी !!!
कृपया तुमचे नाव लिहा :


Q1. (x + 5)(x - 2) = 0 वर्ग समीकरणाच्या उकली कोणत्या?

A) 5, - 2
B) 1, -5
C) - 5, 2
D) 2, - 3


Q2. -1 व - 4 ही मुळे असलेले वर्ग समीकरण खालीलपैकी कोणते?

A) x2 +5x + 4 =0
B) x2 -3x + 4 =0
C) x2 + 5x - 4 =0
D) x2 -5x + 4 =0


Q3. y2-4y= 0 हे वर्ग समीकरण पूर्ण वर्ग होण्यासाठी त्याचे तिसरे पद कोणते?

A) 4
B) 9
C) 6
D) 2


Q4. 2x+3/x=5 हे वर्ग समीकरण आहे काय ?

A) होय हे वर्ग समीकरण आहे.
B) नाही हे वर्ग समीकरण नाही.
C) सांगता येणार नाही.
D) हे रेषीय समीकरण आहे.


Q5. 3m2 - 4 = 0 या वर्ग समीकरणासाठी a व c च्या किंमती कोणत्या?

A) -3 व 4
B)3 व 4
C)2 व 4
D)3 व - 4


Q6. p2 + 5p + 1= 0 या वर्ग समीकरणासाठी b2-4ac ची किंमत किती?

A) 25
B) 11
C) 21
D) 29


Q7. x2 + 7x = - 6 या वर्ग समीकरणासाठी b2 - 4ac ची किंमत किती?

A) 26
B) 75
C) 36
D) 25


Q8. x2 = 9x - 30 हे वर्ग समीकरण सामान्यरूपात कसे मांडता येईल?

A) x2 -9x = 30
B) x2 - 9x + 30 = 0
C) x2 - 30 = 9x - 30
D) 9x - 30 + x2 = 0


Q9. x2 = 36 या वर्ग समीकरणाच्या उकली कोणत्या?

A) 6
B) 36 , -36
C) 4 , -4
D) 6, - 6


Q10. जर a= 5 b= - 6 व c = 30 तर त्यापासून x चल वापरून तयार होणारे वर्ग समीकरण खालीलपैकी कोणते?

A) x2 + 11x + 30 = 0
B) x2 - 6x + 30 = 0
C) x2 + x + 30 = 0
D) x2 - 11x + 30 = 0




No comments: