Friday, October 30, 2015

संभाव्यता

दहावीसाठी ऑनलाइन टेस्ट

येथे तुम्ही विषय बीजगणित प्रकरण क्रमांक :
4)संभाव्यता
या प्रकरणावर ई-टेस्ट देऊ शकता आणि त्या ई-टेस्ट चा ताबडतोब निकाल पाहू शकता..!
ई-टेस्टने करा, विषय तयारी, क्षणात निकाल,मिळेल आनंद भारी !!!
कृपया तुमचे नाव लिहा :


Q1. जर A = { 2, 3, 4} , A' = { 1, 5} तर नमुना अवकाश S कोणता राहील?

A){ 2, 3, 4}
B){ 1, 2, 3, 4, 5}
C){ 1, 2, 3, 4, 5}
D){1, 3, 4, 5}


Q2. जर A = {6, 12, 18, 24, 30} तर n(A) = …………

A) 6
B) 2
C) 9
D) 5


Q3. एक नाणे फेकले असता मिळणारा नमुना अवकाश कोणता?

A) { H, T }
B) H, T
C) { T }
D) { HH, TT}


Q4. एक फासा टाकला असता,P ही घटना पृष्ठभागावरील अंक विषम मिळवण्याची आहे,P घटनेचा संच खालीलपैकी कोणता?

A){ 2, 4}
B){ 6, 4}
C){ 2, 4, 6}
D){1, 3, 5}


Q5. एकाचवेळी दोन नाणी फेकली असता एकूण किती शक्यता मिळतात?

A) 6
B) 8
C) 5
D) 4


Q6. एक फासा टाकला असता, वरच्या पृष्ठभागावर सम संख्या मिळेल या घटनेची संभाव्यता काय राहील?

A) 1
B) 2
C) 1/2
D) 0.1


Q7. जर n(A) = 2, n(S) = 8 तर A या घटनेची संभाव्यता किती राहील?

A) 1/2
B) 1/4
C) 1/3
D) 2/3


Q8. तीन फासे एकाचवेळी फेकले असता नमुना अवकाश S मधील घटकांची संख्या n(S) =किती?

A) 24
B) 8
C) 36
D) 4


Q9. जर n(A) = 4 व n(S) = 36 तर P(A) = ?

A) 1/3
B) 4/9
C) 9/4
D) 1/9


Q10. एक नाणे व एक फासा एकाचवेळी फ़ेकले असता , मिळणारे नमुना अवकाश S मधील घटकांची संख्या n(S) = किती?

A) 4
B) 12
C) 6
D) 8




No comments: