Friday, October 30, 2015

वर्तुळ

दहावीसाठी ऑनलाइन टेस्ट

येथे तुम्ही विषय भूमिती प्रकरण क्रमांक :
2 ) वर्तुळ
या प्रकरणावर ई-टेस्ट देऊ शकता आणि त्या ई-टेस्ट चा ताबडतोब निकाल पाहू शकता..!
ई-टेस्टने करा, विषय तयारी, क्षणात निकाल,मिळेल आनंद भारी !!!
कृपया तुमचे नाव लिहा :


Q1. जर दोन अंतस्पर्शी वर्तुळाच्या त्रिज्या अनुक्रमे 8 सेमी व 3 सेमी असतील, तर त्यांच्या केंद्राबिंदुमधील अंतर किती?

A) 11 सेमी
B) 5 सेमी
C) 12 सेमी
D) 10 सेमी


Q2. जर दोन बाहयस्पर्शी वर्तुळाच्या त्रिज्या अनुक्रमे 12 सेमी व 4 सेमी असतील, तर त्यांच्या केंद्राबिंदुमधील अंतर किती?

A) 14सेमी
B) 8 सेमी
C) 16 सेमी
D) 10 सेमी


Q3. जर आंतरलिखित कोन ÐAPB ने कंस AXB आंतरखंडित केला असेल आणि m(कंस AXB) = 1100 तर mÐAPB =?

A) 500
B) 550
C) 400
D) 650


Q4. वर्तुळाच्या बाह्य बिंदूतून वर्तुळास काढलेल्या दोन स्पर्शीकाखंडाची लांबी ............ असते.

A) त्रिज्ये इतकी
B) समान
C) असमान
D) लंब


Q5. वर्तुळाचा केंद्र Q असून PM आणि PN या वर्तुळाच्या स्पर्शिका आहेत. जर ÐMPN = 40० असेल, तर ÐMQN =किती?

A) 120 ०
B) 200 ०
C) 100 ०
D) 140 ०


Q6. बिंदू A हा वर्तुळाचा केंद्र आहे. AN = 13 सेमी. रेषा NM ही बिंदू M मध्ये वर्तुळास स्पर्श करते. जर MN = 5 सेमी असेल, तर वर्तुळाची त्रिज्या किती?

A) 17 सेमी
B) 4 सेमी
C) 12 सेमी
D) 10 सेमी


Q7. छेदिकेच्या ज्या बाजूस वर्तुळ केंद्र असेल त्या बाजूच्या कंसास ............. म्हणतात.

A) विशालकंस
B) लघुकंस
C) व्यास
D) अर्धवर्तुळ कंस


Q8. O केद्र असलेल्या वर्तुळाची , वर्तुळावरील T बिंदूतून जाणारी TA स्पर्शिका आहे. तर ÐOTA चे माप किती?

A) 100 ०
B) 30 ०
C) 60 ०
D) 90 ०


Q9. □PQRS हा चक्रीय चौकोन आहे. त्यात ÐP = x० आणि ÐR = 2x०. तर x ची किंमत किती?

A) 70
B) 40
C) 60
D) 30


Q10. अंतस्पर्शी वर्तुळास किती सामाईक स्पर्शिका असतात?

A) 1
B) 2
C) 3
D) समाईक स्पर्शिका नसते.




1 comment:

Unknown said...

Amazing site .I like it.