Friday, October 30, 2015

त्रिकोणमिती

दहावीसाठी ऑनलाइन टेस्ट

येथे तुम्ही विषय भूमिती प्रकरण क्रमांक :
4 ) त्रिकोणमिती
या प्रकरणावर ई-टेस्ट देऊ शकता आणि त्या ई-टेस्ट चा ताबडतोब निकाल पाहू शकता..!
ई-टेस्टने करा, विषय तयारी, क्षणात निकाल,मिळेल आनंद भारी !!!
कृपया तुमचे नाव लिहा :


Q1. tan θ = 2 तर sec² θ = किती?

A) 4
B) 5
C) 1
D) 3


Q2. sin θ = 4 /5 तर cos θ = किती?

A) 3/5
B) 2/3
C) 4/3
D) 1/2


Q3. जर cot α = 2 तर आणि θ + α = 900 तर tan θ = किती?

A) 2
B) 4
C) 1
D) 3


Q4. प्रमाणित कोनाची आद्यभुजा घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 230 अंशातून भ्रमण करीत असेल , तर अंतिम भुजा कोणत्या चरणात असेल?

A) चरण I
B) चरण II
C) चरण III
D) चरण IV


Q5. प्रमाणित कोनाची आद्यभुजा घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने 330 अंशातून भ्रमण करीत असेल , तर अंतिम भुजा कोणत्या चरणात असेल?

A) चरण I
B) चरण II
C) चरण III
D) चरण IV


Q6. प्रमाणित कोन θ ची अंतिम भुजा ( 6, - 8) या बिदुतुन जात असेल तर cot θ ची किंमत काय असेल?

A) - 4/3
B) 4/3
C) - 3/4
D) 3/4


Q7. sin² θ = 0.75 तर cos² θ = किती?

A) 7.5
B) 2.5
C) 0.25
D) 1


Q8. sin ( - 90) = ………

A) 1
B) - 1
C) 0
D) 2


Q9. जर cot θ = √3 तर cosec θ = किती?

A) 4
B) 3
C) 1
D) 2


Q10. प्रमाणित कोन स्थितीतील θ ची अंतिम भुजा (-20, -21) या बिदुतुन जात असेल तर tan θ ची किंमत काय असेल?

A) 21/20
B) 20/21
C) - 21/20
D) - 20/21




No comments: