Friday, October 30, 2015

सममिती

दहावीसाठी ऑनलाइन टेस्ट

येथे तुम्ही विषय भूमिती प्रकरण क्रमांक :
1) सममिती
या प्रकरणावर ई-टेस्ट देऊ शकता आणि त्या ई-टेस्ट चा ताबडतोब निकाल पाहू शकता..!
ई-टेस्टने करा, विषय तयारी, क्षणात निकाल,मिळेल आनंद भारी !!!
कृपया तुमचे नाव लिहा :


Q1. ∆DEF मध्ये E- P - F. EF = 15 सेमी, PF = 10 सेमी. A(∆DEP) : A(∆DEF) = किती?

A) 1 : 3
B) 3 : 1
C) 2 : 3
D) 3 : 2


Q2. ∆ABC मध्ये , AB = AC आणि ∆DEF मध्ये, DE = EF. त्यांचे संगत कोन एकरूप आहेत. A(∆ABC)= 50 चौ.सेमी. आणि A(∆DEF) = 32 चौ. सेमी, तर त्यांच्या संगत उंचीचे गुणोत्तर किती?

A) 16 : 49
B) 5 : 4
C) 25 : 16
D) 5 : 4


Q3. ∆ABC ~ ∆PQR. AB = 6 सेमी. BC = 4 सेमी , AC = 8 सेमी आणि PQ = 9 सेमी, तर ∆PQR ची परिमिती किती?

A) 54 सेमी
B) 27 सेमी
C) 34 सेमी
D) 18 सेमी


Q4. ∆LMN ~ ∆XYZ. जर m∠L = 700, m∠M = 300, तर ∠Z चे माप किती?

A) 1000
B) 800
C) 600
D) 1200


Q5. ∆ABC मध्ये ∠B = 90°, AC = 10, रेख BP ⊥ रेख AC , तर रेख BP ची लांबी किती?

A) 5 सेमी
B) 4.5 सेमी
C) 5.5 सेमी
D) 10 सेमी


Q6. एका चौरसाचा कर्ण 16√2 सेमी असल्यास त्याच्या बाजूची लांबी किती सेमी असेल?

A) 8√2
B) 16
C) 4
D) 8


Q7. ∆PQR मध्ये ÐQ = 90°, ∠R = 30°,PR = 8 सेमी , तर रेख PQ ची लांबी किती?

A) 2 सेमी
B) 3 सेमी
C) 4 सेमी
D) 5 सेमी


Q8. ∆ABC ~ ∆PQR. AB = 2 सेमी. PQ = 3 सेमी , तर A(∆ABC) : A(∆PQR) = किती?

A) 4 : 9
B) 2 : 3
C) 9 : 4
D) 16 : 81


Q9. ∆ABC ~ ∆PQR. आणि जर A(∆ABC) : A(∆PQR) = 64 : 49 तर AB : PQ = किती?

A) 4 : 9
B) 7 : 8
C) 16 : 7
D) 8 : 7


Q10. ∆RST मध्ये ∠S = 90°, RT = 5 सेमी, ST = 3 सेमी, तर RS = किती सेमी?

A) 4
B) 5
C) 6
D) 1




No comments: