Friday, October 30, 2015

महत्वमापनcorrect

दहावीसाठी ऑनलाइन टेस्ट

येथे तुम्ही भूमिती प्रकरण क्रमांक :
6) महत्वमापन
या प्रकरणावर ई-टेस्ट देऊ शकता आणि त्या ई-टेस्ट चा ताबडतोब निकाल पाहू शकता..!


कृपया तुमचे नाव लिहा :


Q1. 16 x 14 x 20 सेमी मापे असलेल्या इष्टिकाचितीचे एकूण पृष्ठफळ किती?

अ) 1960 चौ. सेमी .
ब) 1648 चौ. सेमी.
क) 1548 चौ. सेमी.
ड) 1600 चौ. सेमी.


Q2. 6 सेमी बाजू असलेल्या घचे घनफळ किती?

अ) 125 घ.सेमी
ब) 216 घ.सेमी
क) 96 घ.सेमी
ड) 196 घ.सेमी


Q3. 1 मीटर बाजू असलेल्या घनाचे एकूण पृष्ठफळ किती घ.मीटर असेल?

अ) 3
ब) 6
क) 2
ड) 16


Q4. शंकूची त्रिज्या व तिरकस उंची अनुक्रमे 6 सेमी व 10 सेमी असल्यास त्याची उंची किती?

अ) 8 सेमी
ब) 9 सेमी
क) 12 सेमी
ड) 5 सेमी


Q5. ऑलरचे सूत्र वापरून जर V = 6 व E = 12 असताना F = किती?

अ) 7
ब) 4
क) 8
ड) 12


Q6. तळाचा व्यास 14 सेमी व तिरकस उंची 20 सेमी असलेल्या शंकूचे वक्रपृष्ठफळ किती?

अ) 110 चौ. सेमी
ब) 220 चौ. सेमी
क) 440 चौ. सेमी
ड) 550 चौ. सेमी


Q7. ऑलरचे सूत्र वापरून E = 18 व F = 8 असताना , V ची किंमत किती?

अ) 2
ब) 9
क) 11
ड) 12

Q8. एका चाकाचा परिघ 40 सेमी आहे. त्या चाकाने 10 फे-यात किती मीटर अंतर कापले?

अ) 440 मी
ब) 4.4 मी
क) 0.44 मी
ड) 4 मी


Q9. 110 सेमी परिघ असलेल्या एका कंसाचे माप 72० आहे . तर त्या कंसाची लांबी किती?

अ) 22 सेमी
ब) 33 सेमी
क) 44 सेमी
ड) 55 सेमी


Q10. 2 मीटर बाजू असलेल्या घनाचे घनफळ काढा .

अ) 8 घन सेमी
ब) 4 घन सेमी
क) 8 चौ. सेमी
ड) 16 चौ. सेमी




No comments: