Tuesday, November 10, 2015

लॉग इन

Login page Login page

मित्रांनो, आपणासाठी इयत्ता १० वी (महाराष्ट्र बोर्ड) बीजगणित व भूमिती अशा दोन्ही विषयांच्या तयारीसाठी प्रत्येक प्रकरणावर एक, अशा वस्तुनिष्ठ प्रश्नपत्रिका देताना आनंद होत आहे.या आपणासाठी मोफत आहेत. कोणत्याही प्रकारची फी तुम्हाला देण्याची गरज नाही. विद्यार्थ्यांची गणित विषयाची आवड वाढून चांगले विद्यार्थी तयार व्हावेत हाच उद्देश आहे. त्यांचा सराव करावा. अहो! त्या आपोआप तपासून मिळणार आहेत.चला तर लागा अभ्यासाला. यांचा तुंम्हाला नक्कीच उपयोग होईल असे मला वाटते.त्यासाठी बाजूला दिलेल्या प्रकरणांच्या लिंक्सवर क्लिक करा व अभ्यासाची तयारी करा. मित्रांनो तुम्हाला अभ्यासासाठी शुभेच्छा!!



<----
Username:   

Password:   

                  
----->

No comments: