Friday, October 30, 2015

सांखिकी- 2

दहावीसाठी ऑनलाइन टेस्ट

येथे तुम्ही विषय बीजगणित प्रकरण क्रमांक :
6) सांखिकी - 2
या प्रकरणावर ई-टेस्ट देऊ शकता आणि त्या ई-टेस्ट चा ताबडतोब निकाल पाहू शकता..!
ई-टेस्टने करा, विषय तयारी, क्षणात निकाल,मिळेल आनंद भारी !!!
कृपया तुमचे नाव लिहा :


Q1. 20 ते 40 या वर्गाची सर्वात वरची वर्ग मर्यादा खालीलपैकी कोणती?

A)30
B)20
C)40
D)35


Q2. 11 ते 20 या वर्गाचा वर्ग मध्य किती?

A)14
B)16.5
C)15
D)15.5


Q3. जर A = 36, d= -0.12 तर मध्य किती?

A)35.88
B)34.78
C)36.12
D)26.88


Q4. जर Sfixi = 100 व Sxi = 20 तर मध्य किती?

A)10
B)3
C)4
D)5


Q5. जर A = 200, d= 0.5 तर मध्य किती?

A)200.05
B)2005
C)199.5
D)200.5


Q6. 100 ते 200 या वर्गाचा वर्ग मध्य किती?

A)50
B)150
C)75
D)300


Q7. 21.5 ते 27.5 या वर्गाची सर्वात खालची वर्ग मर्यादा खालीलपैकी कोणती?

A)21.5
B)27.5
C)21
D)27


Q8. 11 - 15, 16 - 20, 21 - 25, ……….. या वर्गांचा वर्ग विस्तार किती?

A)25
B)5
C)10
D)20


Q9. जर Sfixi = 80 व Sxi = 10 तर मध्य किती?

A)16
B)800
C)6
D)8


Q10. 25.5 ते 35.5 या वर्गाचा वर्ग मध्य किती?

A)40
B)40.5
C)39.5
D)41.5




No comments: