Thursday, November 5, 2015

सांखिकी -1

दहावीसाठी ऑनलाइन टेस्ट

मित्रांनो,

ई-टेस्टचां आनंद घ्या आणि ई-टेस्ट चा निकाल क्षणात पहा ..!

तुमच्या मित्रानाही कळवायला विसरू नका !!!!



कृपया खालील माहिती भरा!


नाव:     

शाळेचे नाव:

इयत्ता:              तुकडी:

हजेरी क्रमांक:          दिनांक:


Q1. 2, 4, 3 , 2, 1, 5 , 3, 4 या संख्याचा मध्य किती?

A) 2.6
B) 3
C) 4
D) 2


Q2. एका विद्यार्थ्याला 40 % गुण मिळाले , तर वृत्तालोखासाठी केंद्रीय कोनाचे माप किती?

A) 144 0
B) 40 0
C) 134 0
D) 160 0


Q3. एका वारंवारता सारणीत 35 - 39 या गटाची वारंवारता 3 असल्यास त्याचा वर्गमध्य व fixi ची किंमत किती?

A) 35, 111
B) 37, 110
C) 37, 111
D) 25 , 110


Q4. जर Sfixi = 200 व Sxi = 10 तर मध्य किती?

A) 10
B) 30
C) 40
D) 20


Q5. एका वारंवारता वितरण सारणीचा मध्य 101 व मध्यक 100 असल्यास बहुलाकाची किंमत किती?

A) 100
B) 99
C) 98
D) 101


Q6. आयतालेख काढण्यासाठी घेण्यात येणारे वर्ग हे ............. असावे लागतात.

A) वर्ग मध्ययुक्त
B) अपुर्णाकात
C) सलग
D) खंडीत


Q7. 41.5 ते 45.5 या वर्गाची सर्वात खालची वर्ग मर्यादा खालीलपैकी कोणती?

A) 41
B) 45
C) 45.5
D) 41.5


Q8. 31 - 40 या वर्गांचा वर्ग विस्तार किती?

A) 9
B) 8
C) 10
D) 20


Q9. जर Sfixi = 80 व Sxi = 20 तर मध्य किती?

A) 16
B) 4
C) 6
D) 8


Q10. एका वारंवारता वितरण सारणीचा मध्य 50 व बहुलक 20 असल्यास मध्यकाची किंमत किती?

A) 30
B) 40.5
C) 20
D) 40



No comments: