Friday, October 30, 2015

दोन चालतील रेषीय समीकरणे

दहावीसाठी ऑनलाइन टेस्ट


येथे तुम्ही विषय बीजगणित प्रकरण क्रमांक :
3) दोन चलातील रेषीय समीकरणे
या प्रकरणावर ई-टेस्ट देऊ शकता आणि त्या ई-टेस्ट चा ताबडतोब निकाल पाहू शकता..!
ई-टेस्टने करा, विषय तयारी, क्षणात निकाल,मिळेल आनंद भारी !!!

कृपया तुमचे नाव लिहा :


Q1. X- अक्ष व Y- अक्ष यांच्या छेदन बिंदूचे निर्देशक कोणते?

A) 0
B) 0, 0
C) (0,0)
D) { 0,0}


Q2. जर 12x + 13y = 29 व 13x + 12y = 21 तर x + y ची किंमत किती असेल?

A) 25
B) 50
C) 1
D) 2


Q3. जर Dx = -18, D = 3 तर x ची किंमत किती?

A) - 6
B) 6
C) - 4
D) 9


Q4. x = -2 असताना x + 2y =4, तर y किंमत काढा.

A) 2
B) 5
C) 4
D) 3


Q5. x - अक्षाचे समीकरणं लिहा.

A) y = 0
B) x = 0
C) y = 1
D) x = 2


Q6. y = 4 असताना x + 3y = 24, तर x किंमत काढा.

A) 12
B) 24
C) 8
D) 4


Q7. Y - अक्षाचे समीकरणं लिहा.

A) y = 1
B) x = 0
C) y = 0
D) x = 2


Q8. ( a, 5) हा बिंदू x + y = 6 च्या आलेखावर असल्यास a ची किंमत किती?

A) 4
B) 3
C) 1
D) 0


Q9. ( -3, -4) हा बिंदू कितव्या चरणात राहील?

A) पहिले
B) दुसरे
C) तिसरे
D) चौथे


Q10. जर Dy = 48, D = 12 तर y ची किंमत किती?

A) 4
B) 3
C) 6
D) 8




No comments: