Friday, October 30, 2015

निर्देशकीय भूमिती

दहावीसाठी ऑनलाइन टेस्ट

येथे तुम्ही विषय भूमिती प्रकरण क्रमांक :
5 ) निर्देशकीय भूमिती
या प्रकरणावर ई-टेस्ट देऊ शकता आणि त्या ई-टेस्ट चा ताबडतोब निकाल पाहू शकता..!
ई-टेस्टने करा, विषय तयारी, क्षणात निकाल,मिळेल आनंद भारी !!!
कृपया तुमचे नाव लिहा :


Q1. एका रेषेचा कल 30 ० आहे तर तिचा चढ किती?

A) 2
B) 1/2
C) √3
D) 1/√3


Q2. 4x - 3y = 12 या रेषेचा y-आंतरछेद किती?

A) -4
B) 4
C) -3
D) 3


Q3. (7, 8) आणि (3, 4) या बिंदूतून जात असलेल्या रेषेचा चढ किती?

A) 1
B) 2
C) -1
D) 0


Q4. (- 3, - 6) या बिंदूतून जात असलेल्या व x -अक्षाला समांतर असलेल्या रेषेचे समीकरण कोणते?

A) y = 3
B) y = - 6
C) x = 6
D) x = - 6


Q5. x/5 + y/2 = 1 या रेषेचा x - आंतरछेद किती?

A) -2
B) 4
C) 5
D) - 5


Q6. 7x - y = 3 या रेषेचा चढ किती?

A) 7
B) 3
C) - 1
D) 1


Q7. x- अक्षाचा चढ किती?

A) 2
B) - 1
C) - 2
D) 0


Q8. चढ = 4 आणि y - आंतर छेद - 3 असलेल्या रेषेचे समीकरण काय राहील?

A) y = 4x + 3
B) y = - 4x - 3
C) y = 4x - 3
D) y = - 4x - 3


Q9. जर (- 3 , 11 ), (6, 2) आणि (k , 4 ) हे बिंदू एकरेषीय असतील तर k ची किमत किती?

A) 2
B) 4
C) 6
D) 5


Q10. जर (5, 2) हा बिंदू 5x - 7y = c असल्यास c ची किंमत किती?

A) 11
B) 12
C) 6
D) 7




No comments: