Friday, October 30, 2015

भौमितिक रचना

दहावीसाठी ऑनलाइन टेस्ट

येथे तुम्ही विषय भूमिती प्रकरण क्रमांक :
3 ) भौमितिक रचना
या प्रकरणावर ई-टेस्ट देऊ शकता आणि त्या ई-टेस्ट चा ताबडतोब निकाल पाहू शकता..!
ई-टेस्टने करा, विषय तयारी, क्षणात निकाल,मिळेल आनंद भारी !!!
कृपया तुमचे नाव लिहा :


Q1. त्रिकोणाच्या बाजूंच्या लंब दुभाजकांच्या छेदनबिंदुला काय म्हणतात?

A) परिकेंद्र
B) लंबसंपात
C) आंतरकेंद्र
D) मध्यगासंपात


Q2. त्रिकोणाच्या कोनांच्या कोनदुभाजकांच्या संपातबिंदुला काय म्हणतात?

A) लंबसंपात
B) परिकेंद्र
C) आंतरकेंद्र
D) मध्यगासंपात


Q3. लंबसंपात बिंदू हा त्रिकोणाच्या तिन्ही ............ छेदन बिंदू असतो.

A) शिरोलंबांचा
B) मध्यागांचा
C) बाजूंचा
D) कोनाचा


Q4. एका त्रिकोणाला एकूण किती मध्यगा काढता येतात?

A) 1
B) 2
C) 4
D) 3


Q5. त्रिकोणाच्या तिन्ही बाजुंना आतून स्पर्श करून काढलेल्या वर्तुळास त्या त्रिकोणाचे ............. वर्तुळ म्हणतात?

A) आंतर वर्तुळ
B) परिवर्तुळ
C) अर्धवर्तुळ
D) स्पर्श


Q6. कर्णावर लंबसंपात बिंदू असणारा खालील पैकी कोणत्या प्रकारचा त्रिकोण असेल?

A) समभूज त्रिकोण
B) विषमभूज त्रिकोण
C) काटकोन त्रिकोण
D) विशालकोन त्रिकोण


Q7. कोणत्या प्रकारच्या त्रिकोणात परिकेंद्र ,आंतरकेंद्र आणि लंबसंपात हे एकाच बिंदूत असतात?

A) समभूज त्रिकोण
B) काटकोन त्रिकोण
C) विशालकोन त्रिकोण
D) विषमभुज त्रिकोण


Q8. कोणत्याही त्रिकोणाचे परिवर्तुळ हे त्याच्या ................. जाते?

A) एका शिरोबिंदुतून
B) अंतर भागातून
C) बाहय भागातून
D) सर्व शिरोबिंदुतून


Q9. त्रिकोणाच्या तिन्ही मध्यगानच्या संपात बिंदूला .................. बिंदू म्हणतात?

A) परिकेंद्र
B) मध्यगा संपात
C) लंब संपात
D) आंतर मध्य


Q10. काटकोन त्रिकोणाचे परिकेंद्र हे कर्णाचा ............. असतो ?

A) मध्य बिंदू
B) कडेवरील बिंदू
C) बाहयभागातील बिंदू
D) शिरोबिंदू




No comments: